Diwali Faral Tips From Chef Vishnu Manohar : पाक करा चांगला !

2021-10-28 205

Diwali Faral Tips From Chef Vishnu Manohar : पाक करा चांगला !

दिवाळीत चिवडा, चकली अशा पदार्थांबरोबर लाडू केले जाते. लाडू करण्यासाठी त्याचा पाक परफेक्ट जमावा लागतो. तरच लाडू हीट होतात. पण बरेचदा पाकामुळेच आपले लाडू फसतात. ते फसू नयेत यासाठी पाक योग्य पद्धतीने कसा करावा, याच्या टिप्स शेफ विष्णू मनोहर देत आहेत.

(व्हिडिओ - भक्ती सोमण-गोखले)

#paak #diwalifaral