पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिटयूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्याकळ्या जागेत काल २६ ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉक गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळापासुन १०० मीटरच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे..
#Leopard #Wildlife #Pune #Rescue