समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे; निकाह वाचणाऱ्या मौलाना अहमद यांचा खुलासा

2021-10-27 1,363

मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण दिवसेंदिवस वेगळंच वळण घेत चाललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून वानखेडेंवर निशाणा साधला आहे. जन्मदाखला, पहिल्या लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर आता मलिकांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा पोस्ट केला आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचं लपवत असल्याचा आरोप नवाब मलिक करत आहेत. याबाबत समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांच्या लग्नात निकाह वाचणाऱ्या मौलाना अहमद यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

#SameerWankhede #NawabMalik #NCB

Videos similaires