Maharashtra Vaccination: महाराष्ट्राची 3 कोटी लोकांना मिळाले कोविड लसीचे दोन्ही डोस, संपूर्ण देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
2021-10-27
116
राज्याने 3 कोटी पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांचा टप्पा ओलांडला आहे, जो देशातील कोणत्याही राज्यासाठी सर्वाधिक आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.