Sameer Wankhede vs Nawab Malik: नवाब मलिक यांना अज्ञात NCB अधिकाऱ्याने पाठवले पत्र;पत्रातल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी
2021-10-27 117
एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याने त्यांना पत्र पाठवले आहे\' असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे, त्यांनी ट्वीट करत त्या पत्राचा फोटो ही पोस्ट केला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.