Aryan Khan Drugs on Cruise Case, 2 Accused Get Bail: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दोन जणांना जामीन मंजूर; आर्यन खानच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी
2021-10-27 1
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई विशेष न्यायालयाने मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना काल जामीन मंजूर केला असून आर्यन खान वर आज दुपारी सुनावणी होणार आहे.