MPSC कार्यालयावर आंदोलन करू देणार नसाल तर मातोश्रीवर आंदोलन करू

2021-10-23 128

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा वाढवण्यासाठी आणि अटेम्पट्स अमर्याद करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी निवेदन देऊन ही सरकार शासन मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत वरून आंदोलन होऊ नये म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चावर पोलिसांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप मराठा क्रांती ठोक मोरच्याने केला आहे.
25 ऑक्टोबरला MPSC विद्यार्थांच्या अनेक मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मुंबई येथील MPSC कार्यालयावर मोर्चा काढणार होते परंतु, कफ परेड पोलिसांनी मराठा क्रांती मोरच्याच्या प्रमुखांना फोन करून आंदोलन करू नका असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आक्रमक होऊन mpsc कार्यालयावर आंदोलन करू देणार नसाल तर न्याय मागण्यांसाठी मातोश्रीवर आंदोलन करू असा इशारा पोलीसांना दिला आहे.

Videos similaires