शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी महाराष्ट्रात निजामशाही आणली - चित्रा वाघ
तोंडोळी (जि.औरंगाबाद) : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. त्यामुळे शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी महाराष्ट्रात निजामशाही आणल्याची टीका, भारतीय जनत पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडोळी येथे महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आले. येथील पीडित कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केली. त्यावेळी त्या चित्रा वाघ बोलत होत्या.
( व्हिडिओ : ज्ञानेश्वर बोरुडे)
#chitra wagh#aurangabad#esakal#sakalmedia#breaking