Ananya Panday Raided By Anti-Drugs Agency: अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता
2021-10-21
57
Narcotics Control Bureau कडून अनन्या पांडे ला आज चौकशी साठी समन्स जारी करण्यात आला असून अनन्या पांडेच्या घरावर आज छापा ही टाकला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.