दहिवडी (सातारा) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकार यांनी आज दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना साखर कारखानदारांवर आसूड ओढला. एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. (व्हिडिओ : रुपेश कदम
#satara#swabhimani shetkari sanghtana#suger industries#FRP#farmers#esakal#sakalmedia