Petrol Diesel Price In Mumbai: पेट्रोल - डिझेल च्या किंमतीत पुन्हा वाढ; मुंबईत पेट्रोल 112 रुपयांवर पोहचले
2021-10-20
67
देशातील तीन तेल विपणन कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीने ही बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ जाहीर केली.पहा महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल चे दर किती झाले आहेत.