...तर कोणाला आनंद मिळेल ? आर्यन खानच्या अटकेवरून जावेद अख्तर यांचे मोठे विधान

2021-10-20 3,296

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार शाहरुखला जाहीर समर्थन देत आहेत. नुकतंच याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Videos similaires