Nashik : सप्तश्रृंगगडावर कोजागिरी यात्रेच्या निमित्त तृतीय पंथीयाची छबिना मिरवणूक; पाहा व्हिडीओ

2021-10-19 198

नाशिक : सप्तश्रृंगगडावर कोजागिरी यात्रेच्या निमित्त तृतीय पंथीयाची छबिना मिरवणूक

महाराष्ट्रातील वेगवेगळी शक्तीपीठ आणि या शक्तिपीठांवर पाहायला मिळणारी देवीची वेगवेगळी रूपं.. या रुपाकडे प्रकर्षाने बघितलं तर नर व नारी म्हणजे शिव व शक्तीचे मिलन. या दोन्ही रुपामधला घटक सप्तश्रृंगगडावर कोजागिरी यात्रेच्या निमित्ताने एकत्रित येतो आणि मग रंगतो तो जल्लोष म्हणजे तृतीयपंथींचा छबिना..कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोजागिरी उत्सवाच्या निमित्ताने सर्व तृतीयपंथी एकत्र येतात. आपण अल्पसंखिय आहोत ही भावना गडावर एकत्र आपल्याने कमी होते. आपल्या वर्गाचा खूप मोठा जनसमुदाय आहे ही बाब वर्षभरासाठी ऊर्जा देणारी असते. वर्षभरातील हा एक दिवस तृतीयपंथींसाठी आनंदाचा असतो.
( व्हिडीओ - योगेश सोनवणे)
#nashik#saptashrung#kojagirir#transgenderyatra#esakal#sakalmedia

Free Traffic Exchange

Videos similaires