Mumbai’s First Restaurant On Wheels: मुंबईच्या सीएसटी येथे सुरु झाले शहरातील पहिले रेस्टॉरंट-ऑन-व्हील

2021-10-19 1

मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. जे डबे यापुढे रेल्वेसाठी उपयुक्त नव्हते ते रेस्टॉरंटमध्ये बदलले गेले आहेत.