Kojagiri Purnima 2021: कोजागिरी पौर्णिमेची तारीख, शुभ मुहूर्त, महत्व आणि सविस्तर माहिती जाणून घ्या
2021-10-19
37
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा कोजागिरी पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे.