Bhaskarrao Patil Khatgaonkar Quits BJP: भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2021-10-18
1
महाराष्ट्रातील नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश ए. पोकर्णा यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.