१९ महिन्यांनंतर सिंहगड एक्सप्रेस पुन्हा ऑन ट्रॅक; मुंबई-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

2021-10-18 248

मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आजपासून सुरू करण्यात आली आहे. स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केलं. पुणे-मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे. त्यामुळे ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत पुन्हा दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे.

Videos similaires