जेव्हा सिम्मीला परी आपल्या तालावर नाचवते _ Mayra, Sheetal Kshirsagar _ Majhi Tujhi Reshimgath
2021-10-18 3
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सिम्मी मालिकेत खलनायिका बनून सगळ्यांना आपल्या तालावर नाचवते पण ऑफ कॅमेरा ती परी म्हणजेच मायराच्या तालावर नाचते. बघूया त्यांचा cute व्हिडीओ. Reporter : Pooja saraf Video Editor :Omkar Ingale