महाविकास आघाडी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे - देवेंद्र फडणवीस

2021-10-16 546

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोले लगावले. उद्धव ठाकरेंनी यांनी ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांच्या वापरावरून केलेल्या भाष्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. 'महाराष्ट्रातील सरकार हे सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे.',असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Videos similaires