Dubai: जगातील सर्वात मोठ्या बिलबोर्डवर अधिकृत टीम इंडिया जर्सी
2021-10-14 1,264
जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ इमारतीवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीची झलक पाहावयास मिळाली. तुम्हाला टीम इंडियाची नवी जर्सी आवडली का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. Video Courtesy : @mpl_sport @BCCI,@बुरुज खलिफा