Manmohan Singh Hospitalised माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची प्रकृती बिघडली; AIIMS मध्ये करण्यात

2021-10-14 107

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली आहे. ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.