Mumbai: अभिनेत्री नोरा फतेही ED ने बजावलं समन्स

2021-10-14 417

#norafatehi #norafatehied #ed #edinvestigation #mumbai #mumbainews
मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (Ed) अलीकडेच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला (nora fatehi) समन्स बजावलं आहे. अभिनेत्री नोरा फतेहीला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. हा खटला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे.

Videos similaires