उदयनराजे भोसलेंच्या स्कूटर चालवण्यावरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली टीका

2021-10-13 1

सातारा शहरातील विकासकामांचे उदघाटन, पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शहरातून स्कूटरवर फेरी केल्यामुळे ते दिवसभर चर्चेत राहिले. कार्यकर्त्याची स्कूटर ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागांतील विकासकामांची उद्घाटने व पाहणी केली. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली आहे.

Videos similaires