मुंबई : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. आपला वाढदिवस खास पध्दतीने साजरा व्हावा असे कोणाला नाही वाटतं. प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असतो. पण कित्येकदा हाच उत्साहीपणा आपल्या अंगलट येऊ शकतो. असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर एकाने ५५० केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
#cake cutting#covid19 rules#violation