Navratri 2021 Day 8: नवरात्री अष्टमीच्या दिवशी केली जाते महागौरी देवीची पूजा; जाणून घ्या अधिक माहिती
2021-10-12 65
देवी दुर्गाची आठवी शक्ती महागौरीची पूजा अष्टमी तिथीला केली जाईल. अष्टमी आणि नवमीला कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे.या वर्षी, अष्टमीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे की ती 13 कि 14 तारखेला पडत आहे. कारण शारदीय नवरात्री 8 दिवसांची आली आहे.