Aurangabad: औरंगाबादेत कार बुडाली पाण्यात

2021-10-12 1,497

#aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #cardrowned #jadgaon
औरंगाबाद : जडगाव (ता.औरंगाबाद) येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात कार बुडल्याची घटना आज मंगळवारी दुपारी अडीच वाजेची घडली. कारमध्ये चार जण असण्याची शक्यता असून तब्बल दीड तासानंतरही मृतदेह व चारचाकी वर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री नसल्याने अडचण येत आहे. स्थानिक जडगाव ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. करमाड पोलीस घटनास्थळी लक्ष ठेऊन आहे. ( व्हिडिओ : संतोष शेळके)

Videos similaires