शारदीय नवरात्र उत्सवाचा आज सातवा दिवस आहे. सातव्या माळेदिवशी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पाच महाअलंकारांपैकी भवानी तलवार या अलंकाराची महापुजा मांडली जाते. धर्मरक्षणासाठी आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याचे सांगितले जाते.
#Navratri2021 #TuljaBhavani #ChhatrapatiShivajiMaharaj #BhavaniTalvar