२५ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांसह MPSC कार्यालयावर आंदोलन करणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून इशारा

2021-10-12 46

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा शिथिल करावी. इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे खुल्या वर्गातील मराठा विद्यार्थ्यांनासुद्धा अमर्याद संधी देण्यात याव्यात यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा MPSC कार्यालयावर आंदोलन करणार आहे. शासन व राज्य सरकार यांना निवेदन देऊनही दखल न घेतल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेला आहे.

Videos similaires