Maharashtra Cinema Hall/Theatre Guidelines: 22 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स सुरु
2021-10-12
101
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील सिनेमा हॉल आणि मल्टीप्लेक्स उघडण्याची परवानगी आधीच जाहीर केली होती. आज महाराष्ट्र सरकारने अखेर एसओपी जारी केले आहेत.