Shiv Sena Workers Accused of Forcefully Imposing Maharashtra Bandh: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जबरदस्तीने महाराष्ट्र बंद करण्याचा आरोप

2021-10-12 174

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकरी आणि इतरांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र हा बंद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरजस्ती करुन घडवून आणला असा आरोप करण्यात येत आहे.