Aurangabad: दुकान बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

2021-10-11 598

#aurangabad #aurangabanews #bharatband #mahavikasaaghadi #lakhimpurkhairi
औरंगाबाद ः महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला आघाडीतर्फे औरंगपुरा भागातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शविला. (व्हीडीओ-सचिन माने)

Videos similaires