#aurangabad #aurangabadnews #bharatband #lakhimpurkhairiincident #mahavikasaaghadi
औरंगाबाद : लखीमपुर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आव्हान केले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला (व्हिडिओ : सचिन माने)