Maharashtra Bandh: लखीमपुर खेरी हिंसेविरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक; पहा कुठे काय आहे परिस्थिती
2021-10-11
1
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ अनविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारला आहे. जाणून घेऊयात या बंदचा कुठे काय झाला परिणाम.