Love At First Sight ते घाईघाईत लग्न; अमिताभ आणि जया यांची लव्हस्टोरी

2021-10-11 1,185


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरीदेखील खूप खास आहे. सिनेसृष्टीत यशाचं शिखर गाठणाऱ्या बिग बींच्या आयुष्यात जया बच्चन यांची झालेली एण्ट्री आणि त्यांची लव्ह स्टोरीदेखील एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे फिल्मी आहे. तर जाणून घेऊया अमिताभ आणि जया यांच्या लग्नाची गोष्ट...

Videos similaires