प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरास ३६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल महोत्सवाचे आयोजन

2021-10-10 76

प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला ३६१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी गडावर खास ३६१ मशालींनी रोषणाई करण्यात आली होती. महाराष्ट्रातील प्रतापगड, महाबळेश्वर, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आदी भागांमधून हजारो शिवभक्तांनी या सोहळ्यास हजेरी लावली आणि या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला.

Videos similaires