#puneuniversity #universitychawk #pune #puneuniversity
पुणे विद्यापीठ चौक औंध बाणेर व पाषाण रस्त्यावरून येणाऱ्या वाहन वाहनांची संख्या वाढ झाली असून तसेच या चौकातील उड्डाणपूल पाडल्यामुळे रहदारीच्या वेळी पुणे शहर शहराकडे निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे (व्हिडिओ - प्रमोद शेलार)