आजच्या धकाधकीच्या जीवनात ह्रदयाचं आरोग्य चांगलं राखणं ही मोठीच जबाबदारी होऊन बसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकसत्ताच्या आरोग्यमान भवं या विशेष कार्यक्रमात डॉक्टर अन्वय मुळे यांनी ह्रदयरोग आणि त्याला टाळण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या बाबी यांवर सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.
#healthtips #heartattack #WorldHeartDay