Sindhudurg: CM उध्दव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल

2021-10-09 701

#chipiairport #uddhavthackeray #ajitpawar #airport
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सिंधुदुर्गनगरी विमानतळावर आगमन झाले आहे. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.(बातमीदार - शिवप्रसाद देसाई)

Free Traffic Exchange

Videos similaires