कोरोनाशी सामना करण्यासाठी सध्या वेळेवर लसीकरण करुन घेणे हाच एक पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रात आजपासून मिशन कवच कुंडल योजना राबवली जाणार आहे.