पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भक्तीत भाविक तल्लीन

2021-10-07 1

नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. भाविकांनी मंदिराबाहेरूनच आरतीचा आनंद घेतला.

#DagdushethGanpati #Temples #Pune