लखीमपूरमधील शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल - संजय राऊत

2021-10-07 29

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लखीमपूरमधल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे.

#SanjayRaut #MaharashtraBandh #LakhimpurKheriViolence #Shivsena #MaharashtraGovernment

Videos similaires