आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे - अजित पवार

2021-10-07 118

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. साताऱ्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहेत. दरम्यान या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Videos similaires