Kolhapur: पहाटेपासून भाविकांनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली
2021-10-07 119
#ambabai #kolhapur #ambabaikolhapur #kolhapurnews #ambabaikolhapur करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा दरवाजा गुरुवारी पहाटे पाच वाजता सचिव नायकवडी आणि व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते उघडण्यात आला. (व्हिडीओ - बी.डी. चेचर)