Kranti Redkar Talks About Her Husband Sameer Wankhede’s Work Dedication #AryanKhan

2021-10-07 62

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिचे पती आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा खूप अभिमान वाटत असल्याचं म्हंटल. समीर यांच्या पर्सनल आणि फॅमिली लाइफविषयी ती काय म्हणाली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale