COVID-19 In Mumbai: लसीकरण झालेल्या इमारतींना मिळणार BMC कडून क्यूआर कोड असलेला खास लोगो

2021-10-06 1

महापालिकेनेकडून पूर्ण लसीकरण झालेल्या इमारतींना महापालिकेचा लोगो दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.महापालिकेकडून या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires