राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन १४ जण जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि बसने पेट घेतला. या आगीमुळेही काही प्रवासी जखमी झालेत.#Fire #Accident #NationalHighwayAccident #BusAccident