ऍपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. स्टीव्ह जॉब्स यांना जाऊन १० वर्ष झाली. यानिमित्ताने त्यांचे सहकारी आणि ऍपलचे सीईओ टीम कूक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्टीव जॉब्स यांनी २४ ऑगस्ट २०११ रोजी टीम कुक यांना ऍपलचा नवा सीईओ बनविण्याची घोषणा केली होती.
#TimCook #SteveJobs #Apple #Twitter