Nanded: माहूरगडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी १६ हजार भाविकांना प्रवेश

2021-10-06 328

#mahurgad #renukadevi #nanded #nandedcity #mahurgadtemple #mahurgadnews
माहूर (जि.नांदेड) : माहूरगडवासिनी आई रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सात ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या उत्सव काळात दररोज केवळ 16 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूर (जि. नांदेड) येथील नवरात्र उत्सवाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहूर येथे भेट देवून आढावा घेतला. रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी नवरात्रोत्सवाविषयी माहिती दिली. ( व्हिडिओ : साजीद खान, माहूर, जि.नांदेड)