एनसीबीकडून रेव्ह पार्टीतील १६ जणांचा तपास केला जाणार आहे - समीर वानखेडे

2021-10-06 15

एनसीबीकडून रेव्ह पार्टीतील १६ जणांचा तपास केला जाणार आहे - समीर वानखेडे

शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आर्यन खानसोबतच रेव्ह पार्टीतील इतर १६ जणांचा तपास एनसीबी करणार असल्याचं, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

Videos similaires