Maharashtra ZP Panchayat Samiti Elections 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी मतदान
2021-10-05 4
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. आज झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.